Shubham Banubakode
आपल्याला पंख्याशिवाय उन्हाळ्याची रात्र कल्पनाही करवत नाही. पण दक्षिण कोरियात पंखा रात्री चालू ठेवण्याबाबत वर्षानुवर्षे भीती होती.
दक्षिण कोरियात एक जुनी मान्यता होती की बंद खोलीत रात्रभर पंखा सुरू ठेवल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो.
South Korea Fan Death
esakal
काही लोकांच्या मते पंख्यामुळे खोली खूप थंड होते, शरीराचं तापमान कमी होतं किंवा बंद खोलीत श्वास घेण्यास त्रास होतो.
फक्त पंखा चालू ठेवून झोपल्याने निरोगी व्यक्तीचा मृत्यू होतो, याला कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
या भीतीचा प्रभाव इतका होता की दक्षिण कोरियात अनेक पंख्यांमध्ये टाइमर दिला जायचा. झोपल्यानंतर पंखा आपोआप बंद व्हायचा.
'Fan Death'ची चर्चा १९७०च्या दशकात वाढली. त्यावेळी दक्षिण कोरिया ऊर्जा संकट आणि वाढत्या विजेच्या किमतींचा सामना करत होता.
सरकारने मुद्दाम ही भीती पसरवली होती का, याचा ठोस पुरावा नाही. मात्र वीज वाचवण्याच्या प्रचारामुळे ही भीती वाढली असावी.
इंटरनेट आणि वैज्ञानिक माहितीमुळे दक्षिण कोरियातील तरुण आता 'Fan Death'वर प्रश्न उपस्थित करतात. पंखा जीवघेणा नसल्याचं ते मानतात.वनवास आणि अज्ञातवासात फरक काय?
What is the difference between Vanvas and Agyatvas
esakal