Puja Bonkile
घर बनवताना वास्तूनुसार बनवणे गरजेचे आहे.
घरातील पायऱ्या कोणत्या दिवशेला बनवावे हे जाणून गेऊया
घरात चुकीच्या दिशेला पायऱ्या बनवल्यास नकार्तमक परिणाम होऊ शकतात.
दक्षिण दिशेला पायऱ्या बनवणे अशुभ मानले जाते.
दक्षिण दिशेला यमराजीची दिशा मानली जाते.
वास्तूनुसार नविन घरात योग्य दिशेला पायऱ्या बनवणे गरजेचे आहे.
वास्तूनुसार दक्षिण पश्चिम दिशेला पायऱ्या बनवणे शुभ मानले जाते.
वास्तुनूसार पायऱ्या बनवल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात.