Aarti Badade
थंडीच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे शरीराचे चक्र बदलते. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अनेकजणांना पोटदुखी, ॲसिडिटी आणि पोट फुगणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Winter Digestion Tips
Sakal
थंड वातावरणामुळे पोटातील एन्झाईम्स (Enzymes) मंदावतात. यामुळे पचन प्रक्रियेचा वेग कमी होतो आणि अन्न पचायला जास्त वेळ लागतो.
Winter Digestion Tips
Sakal
जेवणापूर्वी किंवा जेवताना थंड पाणी पिणे, ही सर्वात मोठी चूक आहे. थंड पाणी पचनसंस्थेला लगेच मंदावते, ज्यामुळे पोटावर ताण येतो.
Winter Digestion Tips
Sakal
खूप थंड, जास्त कच्चे किंवा प्रोसेस्ड खाद्यपदार्थ (Processed Foods) खाल्ल्यास कमकुवत पचनावर अधिक ताण येतो आणि समस्या वाढते.
Winter Digestion Tips
Sakal
दिवसभर गरम पाणी किंवा भाजलेल्या जिऱ्याचे/ओव्याचे गरम पाणी पिणे पचनासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
Winter Digestion Tips
Sakal
जेवणानंतर सुमारे १०० पाऊले चालणे म्हणजेच शतपावली (Light Walk) करणे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटातील वेदना कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
Winter Digestion Tips
Sakal
आहारात गरम, हलक्या आणि थोडेसे मसालेदार पदार्थांचा समावेश करा. गूळ, जुनं तूप आणि भिजवलेले मनुके-बडीशेप खाणे पोटासाठी चांगले मानले जाते.
Winter Digestion Tips
Sakal
Dark Circles Causes
Sakal