Aarti Badade
चुकीच्या पद्धतीने झोपणे, अचानक झालेली हालचाल किंवा अतिरिक्त ताणामुळे स्नायू आखडून शरीरात तीव्र वेदना सुरू होऊ शकते.
Causes of Sudden Body Pain
Sakal
पोटात गॅस तयार झाल्यास किंवा तीव्र ॲसिडिटीमुळे पोट, छाती किंवा पाठीमध्ये अचानक असह्य कळा येऊ शकतात.
Causes of Sudden Body Pain
Sakal
मज्जातंतूंवर (नर्व्स) अतिदाब पडल्यामुळे किंवा त्यांना सूज आल्यामुळे शरीरात विजेचा झटका बसल्यासारखी किंवा जळजळणारी वेदना होते.
Causes of Sudden Body Pain
Sakal
फ्लू, सर्दी किंवा इतर कोणत्याही संसर्गाशी लढताना शरीराची रोगप्रतिकार शक्ती सक्रिय होते, ज्यामुळे अचानक अंगदुखी वाढते.
Causes of Sudden Body Pain
Sakal
किडनी (मूत्रपिंड) किंवा पित्ताशयामध्ये खडे असल्यास अचानक शरीराच्या पाठीमागच्या भागात किंवा पोटात तीव्र वेदना सुरू होतात.
Causes of Sudden Body Pain
Sakal
अचानक छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा एकाच पायात तीव्र सूज येणे यांसारख्या गंभीर लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
Causes of Sudden Body Pain
Sakal
अचानक सुरू झालेली वेदना अतिशय तीव्र असेल, कमी होत नसेल आणि सोबतीला चक्कर किंवा उलट्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Causes of Sudden Body Pain
Sakal
Milk and Ghee Benefits for stomach
Sakal