टी-शर्टला टी-शर्ट का म्हटले जाते? त्या T चा अर्थ काय जाणून घ्या

Saisimran Ghashi

टी-शर्ट

टी-शर्ट हा आपल्या सर्वांच्याच कपाटातील एक आवडता, कम्फर्टवाला ड्रेस आहे

t-shirt meaning

|

esakal

कधी विचार केलाय?

पण कधी विचार केलाय का, की याला 'टी-शर्ट' का म्हणतात?

why t-shirt called t-shirt

|

esakal

'T' चा खरा अर्थ

आणि त्या 'T' चा खरा अर्थ काय आहे? चला, हा रंजक इतिहास समजून घेऊया

meaning of T

|

esakal

आकाराचे रहस्य

फ्लॅट ठेवल्यावर या शर्टचा आकार इंग्रजी 'T' अक्षरासारखा दिसतो

T-Shirt Shape Connection

|

esakal

सैनिकांची पहिली पसंत

अमेरिकन नौदलाचे सैनिक युनिफॉर्मच्या आत घालण्यासाठी याचा वापर करायचे.

T-Shirt Military Origin

|

esakal

कामगारांचे कवच

खाणकामगार आणि शेतकरी उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी हा शर्ट घालू लागले.

T-Shirt Workers Choice

|

esakal

शब्दकोशात अधिकृत एन्ट्री

१९२० मध्ये एका अमेरिकन लेखकाने पुस्तकात पहिल्यांदा 'T-Shirt' शब्द वापरला.

T-Shirt Dictionary Debut

|

esakal

हॉलिवूडची जादू

१९५० मध्ये हॉलिवूड नटांनी सिनेमात घातल्यामुळे हा शर्ट कमालीचा प्रसिद्ध झाला.

T-Shirt Hollywood Trend

|

esakal

150 वर्षांपूर्वी भारतातले लग्न कसे असायचे? पाहा थक्क करणारे 10 फोटो

indian weddings 150 years old photos

|

esakal

येथे क्लिक करा