टेडी बिअर का आवडतात?

पुजा बोनकिले

सर्वांच्या आवडीचे

लहान मुलांसह मोठ्यानाही टेडी बिअर आवडते.

Teddy Bears | Sakal

रिसर्च

फ्रांसमधील मासले यूनिव्हर्सिटीतील संशोधकांनी यावर रिसर्च केला आहे.

Teddy Bears | Sakal

सर्व्हे

या संशोधनात त्यांनी ३०० पेक्षा जास्त वयस्कर लोकांचा सर्व्हे केला होता.

Teddy Bears | Sakal

भावनात्मकरित्या

रिसर्चमध्ये असेल दिसून आले की टेडी बिअरसोबत भावनात्मकरित्या जोडले जातात.

Teddy Bears | Sakal

जास्त महत्वाचे

माणसांसाठी ते खेळण्यापेक्षा जास्त महत्वाचे असते.

Teddy Bears | Sakal

जून्या आठवणी

जूने टेडी बिअर हे जून्या आठवणी नसतात.

Teddy Bears | Sakal

तणाव

टेडी बिअर तणाव, एकटेपणा दूर करण्यास मदत करतात.

Teddy Bears | Sakal

झोप लवकर येते

टेडी बिअरला घेऊन झोपल्याने लवकर झोप येते.

Teddy Bears | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal