उन्हाळ्यात विदर्भातील तापमान का वाढतं? जाणून घ्या मुख्य कारणे

Shubham Banubakode

तापमानात वाढ

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

उष्णतेची लाट

विदर्भात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

कारण काय?

उन्हाळ्यात विदर्भात तापमान का वाढते, हे तुम्हाला माहिती आहे का? याची मुख्य कारणे जाणून घ्या...

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

पहिलं कारण

विदर्भ हा समुद्रकिनाऱ्यापासून खूप दूर आहे. त्यामुळे या भागात थंड हवा पोहोचत नाही आणि येथील जमीन लवकर गरम होते.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

दुसरं कारण

उन्हाळ्यात विदर्भात क्वचितच ढगाळ वातावरण असते. त्यामुळे आकाश स्वच्छ असल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

तिसरं कारण

विदर्भाचा भाग हा पश्चिम घाटाच्या ‘रेन शॅडो झोन’मध्ये येतो. त्यामुळे येथे उष्णता प्रचंड वाढते.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

इतर कारणं

उन्हाळ्यात विदर्भातील तापमान वाढण्याची ही मुख्य कारणे असली, तरी यामागे काही पर्यावरणीय कारणेही आहेत.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

म्हणून वाढतं तापमान

विदर्भात काँक्रीटीकरण वाढले आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील तापमानात वाढ झाली आहे.

Why Temperature Rises in Vidarbha During Summer

|

esakal

जगात सर्वात प्रदुषित ठरलेलं भारतातील लोनी शहर कोणत्या राज्यात आहे?

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

हेही वाचा -