Monika Shinde
२०२५ चा शेवटचा चंद्रग्रहण हा ७ सप्टेंबरला भारतासह इटली, जर्मनी, फ्रान्स सारख्या अन्य देशात दिसणार आहे.
ग्रहण सायं. ९:५७ वाजता सुरू होईल आणि सुमारे ३ तास ३० मिनिटे चालेल अशाप्रकारे ग्रहणाची काळजीपूर्वक तयारी आवश्यक आहे.
चंद्रग्रहण काळात वातावरणात सूक्ष्म जिवाणूंचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अन्न व पाणी दूषित होण्याचा धोका असतो. अशावेळी त्यांचं संरक्षण करणं गरजेचं ठरतं
तुळशीमध्ये नैसर्गिक रोगप्रतिबंधक घटक असतात. त्यामुळे ग्रहण काळात अन्न आणि पाण्यात तुळशीचं पान टाकल्यास ते सुरक्षित राहतं आणि दूषित होत नाही.
ग्रहण काळात हवेतील प्रतिकूल बदलांमुळे अन्नावर सूक्ष्मजीव वाढतात. त्यामुळे उरलेलं अन्न असल्यास त्यात तुळशीचं पान ठेवण्याचा सल्ला दिला जातो
ग्रहण संपल्यावर अन्न वापरण्याआधी त्याचं निरीक्षण करा. शक्य असल्यास ताजं अन्न बनवा. झाकलेलं आणि तुळशी घातलेलं अन्न वापरणं अधिक सुरक्षित.