दुचाकीला टोल टॅक्स का आकारला जात नाही? 'हे' आहे खास कारण

Yashwant Kshirsagar

टोल प्लाझा

महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग वापरताना टोल प्लाझावर प्रत्येक वाहनाला टोल टॅक्स भरावा लागतो.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

टोल टॅक्स

कार,बस असो किंवा ट्रक असो महामार्ग किंवा द्रुतगती महामार्ग वापरणाऱ्या कोणालाही निश्चित टोल भरावा लागतो.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

दुचाकी

पण हा नियम अनेक कारणांमुळे दुचाकींना लागू होत नाही.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

वजन

दुचाकींचे वजन कारपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असते.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

कमी जागा लागते

इतर वाहनांपेक्षा दुचाकी रस्त्याची जागा खूपच कमी व्यापतात आणि जास्त सामान वाहून नेऊ शकत नाहीत.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

रस्त्याचे कमी नुकसान

रस्त्याच्या देखभालीच्या दृष्टिकोनातून दुचाकी रस्त्याचे जास्त नुकसान करत नाहीत.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

जड वाहने

दुसरीकडे जड वाहने रस्त्यावर दबाव आणतात आणि रस्त्याचे लवकर नुकसान करतात.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

कारण

म्हणून दुचाकीस्वारांकडून सामान्यतः टोल आकारला जात नाही.

Two Wheeler Toll Tax

|

esakal

कुत्र्याचे शेपूट वाकडे का असते? जाणून घ्या प्रसिद्ध म्हणीमागचं वैज्ञानिक कारण!

Why Dog Tail Curved

|

esakal

येथे क्लिक करा