अस्वच्छ भाज्या मेंदूसाठी धोकादायक का ठरू शकतात?

Anushka Tapshalkar

फिटस्ची वाढती कारणे बदलत आहेत

लहान मुलांमध्ये अचानक फिटस् येण्यामागे ताप किंवा जन्मजात दोष नव्हे, तर संसर्गजन्य कारणे अधिक जबाबदार ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Increasing fits

|

sakal

मेंदूचा संसर्ग कसा होतो?

दूषित अन्न किंवा मातीमधून सूक्ष्म परजीवी अंडी शरीरात जातात आणि रक्तप्रवाहातून थेट मेंदूपर्यंत पोहोचतात.

How brain gets the infection

| Sakal

भाज्यांमधून धोका कसा वाढतो?

कोबी, फ्लॉवरसारख्या पानांच्या थर असलेल्या भाज्या नीट न धुतल्यास त्यात ही अंडी अडकून राहण्याची शक्यता जास्त असते.

How vegetables become harmful

|

sakal 

मेंदूत जंत नाही, अंडी स्थिरावतात

ही अंडी पोटातील आम्लातही नष्ट होत नाहीत आणि मेंदूच्या ऊतींमध्ये सूज निर्माण करतात, ज्यामुळे फिटस् येऊ शकतात.

Eggs stored in brain

|

sakal

सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित होतात

वारंवार डोकेदुखी, कारण नसताना उलट्या, सुस्ती किंवा वर्तनातील बदल ही सुरुवातीची संकेत असू शकतात.

Ignoring initial symptoms

|

sakal

तापाशिवाय फिटस् येणे धोक्याचे लक्षण

पूर्वी कोणताही त्रास नसताना अचानक फिटस् येणे हे गंभीर मानले जाते आणि तत्काळ ब्रेन स्कॅन आवश्यक ठरतो.

Fits without fever not good

| Sakal

स्वच्छतेने आजार पूर्णपणे टाळता येतो

भाज्या वाहत्या पाण्यात नीट धुणे, पूर्ण शिजवणे, स्वच्छ पाणी पिणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे हाच प्रभावी बचाव आहे.

wash vegetable

|

sakal

14 दिवस साखरंच नाही खाल्ली तर शरीरात कोणते बदल दिसतात?

Health Benefits of Quitting Sugar for 14 Days

|

sakal

आणखी वाचा