सकाळ डिजिटल टीम
कोणतेही वाहन खरेदी करताना इन्शुरन्स घेणे आज जवळजवळ अनिवार्य झाले आहे. कारण वाहन इन्शुरन्स म्हणजे तुमच्या गाडीची एक सुरक्षा ढाल म्हणता येईल.
Vehicle insurance2
sakal
अपघातानंतर गाडीच्या दुरुस्तीचा मोठा खर्च इन्शुरन्स कंपनी भरते. त्यामुळे वाहनमालकाला अचानक येणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीपासून सुरक्षा मिळतो.
Vehicle insurance sefty
Sakal
अलीकडच्या काळात वाढलेले रस्ते अपघात, कायदेशीर गुंतागुंतीचे प्रश्न आणि आर्थिक जोखीम यावरून ही गोष्ट स्पष्ट आहे की इन्शुरन्सशिवाय वाहन चालवणे कायद्याने चुकीचे आणि धोकादायक आहे.
no insurance
Sakal
इन्शुरन्स अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग, तोडफोड, इतर आकस्मिक नुकसान या सर्व नुकसानीत गाडीच्या मालकाला आर्थिक संरक्षण देतो.
insurance Kavach
Sakal
इन्शुरन्स तुमचा प्रवास सुरक्षित बनवतो. कोणत्याही आकस्मिक घटनेत तो ढाल बनून आर्थिक भार कमी करतो.
travel sefty insurance
Sakal
इन्शुरन्स असला की नेटवर्क गॅरेजमध्ये कॅशलेस रिपेअर सुविधा मिळते. त्यामुळे
ना रोख पैसे, ना त्रास फक्त क्लेम करा आणि गाडीची दुरुस्ती करा.
insurance claim
Sakal
अपघात झाल्यास इन्शुरन्स कंपनी कायदेशीर प्रक्रियेत मदत करते आणि काही वेळा दंड व कायदेशीर खर्चही करते. त्यामुळे वाहनचालकाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत नाही.
insurance legal sefty
Sakal
जर विमा नसेल, तर अपघातातील पीडिताला द्यावी लागणारी संपूर्ण भरपाई वाहनमालकाला स्वतःच्या खिशातून द्यावी लागते. यात द्यावा लागणारा खर्च हा लाखो रुपयांचा असतो.
insurance
Sakal
FD
Sakal