काँग्रेसनं ममतांची हकालपट्टी का केली होती? २८ वर्षात TMCची स्थापनेपासून पक्ष फुटीपर्यंतचा प्रवास

सकाळ डिजिटल टीम

TMC संकटात

तृणमूल काँग्रेसला आमदारानंतर खासदारांनीही धक्का दिला आहे. स्थापनेला २८ वर्षे झाल्यानंतर आता ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष संकटात आहे.

Mamata Banerjee

|

Esakal

पक्षात फूट

गेल्या १५ वर्षांपासून तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सत्तेत होते. मात्र भाजपने विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्येही मोठी फूट पडलीय.

Mamata Banerjee

|

Esakal

काँग्रेस प्रवेश

ममता बॅनर्जींनी त्यांची राजकीय कारकिर्द विद्यार्थीदशेपासून सुरू केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रवेश करत १९८४मध्ये खासदार बनल्या होत्या.

Mamata Banerjee

|

Esakal

वाद

१९९०मध्ये डाव्यांविरोधात ममता बॅनर्जींनी घेतलेल्या भूमिकेनंतर काँग्रेसकडून अडवणूक होत असल्याचं त्यांना वाटलं.

Mamata Banerjee

|

Esakal

हकालपट्टी

ममता बॅनर्जींनी थेट पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिल्यानंर १९९७मध्ये काँग्रेसनं त्यांची हकालपट्टी केली.

Mamata Banerjee

|

Esakal

TMCची स्थापना

ममता बॅनर्जींनी मुकुल रॉय यांसारख्या नेत्यांसोबत मिळून १९९८मध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली.

Mamata Banerjee

|

Esakal

केंद्रात रेल्वे मंत्री

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने एनडीएसोबत मिळून ८ जागा जिंकल्या होत्या. तेव्हाच्या सरकारमध्ये केंद्रात ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या.

Mamata Banerjee

|

Esakal

बंगालमध्ये सत्ता

२०११ च्या विधानसभा निवडणुकी तृणमूल काँग्रेसने काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवत डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता उलथवली होती.

Mamata Banerjee

|

Esakal

भाजपची सरशी

ममतांनी डाव्यांचा गढ उद्ध्वस्त केल्यानंत राज्यात १५ वर्षे सत्ता राखली. पण भाजपने ममतांच्या सत्तेला २०२६च्या निवडणुकीत सुरुंग लावला.

Mamata Banerjee

|

Esakal

सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ५ सीएनजी कार, किंमत ७ लाखांपेक्षा कमी

CNG Cars

|

Esakal

इथं क्लिक करा