संतोष कानडे
तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर श्रीमंत लोकांच्या चांगल्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत
श्रीमंत लोक पुस्तकं वाचतात ते माईंडसेट बदलण्यासाठी. थिंग अँड ग्रो रिच हे पुस्तक सर्वाधिक वाचलं जातं.
रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड यांचं पुस्तही जगप्रसिद्ध आहे. अर्थशास्त्रावर आधारित हे पुस्तक आहे.
यश एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी वेळेचं नियोजन करावं लागतं, हे श्रीमंतांना चांगलं ठाऊक असतं.
वेळेच्या नियोजनासाठी श्रीमंत लोक जेम्स क्लिअर यांचं अॅटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक वाचतात म्हणजे वाचतातच.
यशस्वी व्यक्तींची आत्मचरित्र जाणून घेण्यासाठी रतन टाटा, इलॉन मस्क किंवा स्टीव्ह जॉब्स यांची पुस्तक वाचली जातात.
मानसिक शांतता अनुभवण्यासाठी श्रीमंत लोक द मेडिटेशन्स नावाचं जगप्रसिद्ध पुस्तक आवर्जून वाचतात.
ही पुस्तकं संग्रही ठेवावी, अशी आहेत. यामुळे अर्थशास्त्र, आरोग्यशास्त्र यांचा नेमका अंदाज बांधता येतो.
The Intelligent Investor हे शेअर बाजार आणि संयमी गुंतवणुकीवर आधारित पुस्तक आहे, हेही वाचावं असंच आहे.