Puja Bonkile
भारतात महिलांमध्ये हृदयविकार वाढत आहेत.
यामागे त्याची लाईफस्टाइल आणि चुकीचा आहार आहे.
जबाबदारीचा ताण वाढल्याने महिला आरोग्याकडे लक्ष देत नाही.
हृदयासंबंधित समस्या असेल तर श्वास घेण्यास अडचण, थकवा जाणवू शकतो.
हंगामी फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा.
नियमितपणे ३० मिनिटे योगासनांचा सराव करावा.
आहारात सुक्यामेव्यांचा समावेश करावा.
१५ ते २० मिनिटे चालायला जावे.