Aarti Badade
निसर्गाचे वरदान लाभलेले हिमाचल प्रदेशातील सुंदर 'पिणी' गाव एका अत्यंत जुन्या आणि हटके सामाजिक परंपरेसाठी चर्चेत असते.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
श्रावण महिन्यातील विशेष ५ दिवसांत येथील महिला कपडे घालत नाहीत आणि ही परंपरा गावात अत्यंत पवित्र मानली जाते.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या प्रथेचे पालन न केल्यास घरात काहीतरी अघटीत घडेल किंवा संकट येईल, अशी ग्रामस्थांची तीव्र श्रद्धा आहे.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
जुन्या काळात सुंदर व नटलेल्या महिलांना पळवून नेणाऱ्या राक्षसाचा देवाने वध केला, तेव्हापासून वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी ही प्रथा सुरू झाली.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
बदलत्या काळानुसार आता महिला पूर्णतः विवस्त्र न राहता, स्वतः हाताने तयार केलेले लोकरीचे पातळ कापड शरीराला गुंडाळतात.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
या पवित्र काळात परंपरेचे पालन करणाऱ्या महिला घरातच थांबतात आणि पती-पत्नी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करतात.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
महिलांसोबतच पुरुषांनाही या ५ दिवसांत कडक नियम पाळावे लागतात, ज्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा मांसाहार वर्ज्य असतो.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
या विशेष सणादरम्यान गावात कमालीची शांतता व पावित्र्य राखले जाते आणि कोणत्याही बाहेरील व्यक्तीला गावात येण्याची परवानगी नसते.
Women pini Village Avoid Regular Cloth tradition
Sakal
women jeans zipper history
Sakal