सकाळ डिजिटल टीम
रेल्वे स्टेशनच्या बाहेर पिवळ्या रंगाचे बोर्ड का असतात? कारण पिवळा रंग लांबूनही स्पष्ट दिसतो!
Why Are Railway Station Boards Yellow?
esakal
पिवळ्या रंगाची वेव्हलेंथ जास्त असते, त्यामुळे तो धुके, अंधार किंवा पाऊस असतानाही दूरून सहज दिसतो.
Why Are Railway Station Boards Yellow?
esakal
पिवळा रंग सकारात्मक आणि मन प्रसन्न करणारा असतो – त्यामुळे गर्दीच्या ठिकाणीही त्रासदायक वाटत नाही.
Why Are Railway Station Boards Yellow?
esakal
पिवळा बोर्ड स्टेशन जवळ येत असल्याची सूचना देतो, त्यामुळे लोको पायलट वेग वेळेवर कमी करू शकतो.
Why Are Railway Station Boards Yellow?
esakal
पिवळा रंग ‘सावध रहा’ असा इशारा देतो. त्यामुळे ट्रेन थांबत नसली, तरी पायलटला स्टेशन जवळ असल्याची जाणीव होते.
Why Are Railway Station Boards Yellow?
esakal
धुके, पाऊस किंवा रात्रीही पिवळा रंग स्पष्ट दिसतो, त्यामुळे लोको पायलटला अचूक माहिती मिळते.
Why Are Railway Station Boards Yellow?
esakal
निसर्गाचा चमत्कार! एकाच वेळी अनेक रंग बदलणारे दुर्मिळ कबुतर तुम्ही पाहिले का?
Nicobar Pigeon
esakal