Anushka Tapshalkar
उशिरा झोप, रात्री स्क्रीन जास्त वापरणं, आणि उशीरा जेवण हे सर्व शरीराच्या Circadian Rhythm ला प्रभावित करतात. यामुळे सकाळी उठताना थकवा जाणवतो.
सतत विचार, चिंता, अपूर्ण भावनिक गरजा – हे सर्व झोपेची गहराई कमी करतात. जर मन तयार नसेल तर शरीरही उठायला नकार देते.
fatigue
sakal
मोबाईल, Netflix, Reels किंवा उशिरा जेवण यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही, मग सकाळी उठणं कठीण होतं.
Wrong Night Lifestyle
फक्त “लवकर उठायचं आहे” म्हणणं पुरेसं नाही. अभ्यास, व्यायाम, ध्यान किंवा स्वतःसाठी वेळ – हे कारण ठेवल्यास उठायला प्रेरणा मिळते.
No Purpose of Waking Up
sakal
जड आहार, झोपेची अनियमित वेळ, व्यायामाचा अभाव – यामुळे जीवनशक्ती कमी होते. ऊर्जा कमी असल्यास शरीर झोपेत राहणं पसंत करतं.
Happy
sakal
रात्री १०–१०.३० पर्यंत झोपायची तयारी करा. झोपेच्या १ तास आधी मोबाईल/स्क्रीन बंद करा, हलकं व्यायाम किंवा प्राणायाम करा, आणि मन शांत करा.
Preparing Bed for Night
sakal
सकाळी उठण्याची वेळ अचानक बदलू नका. जर सध्या ८ वाजता उठत असाल, तर हळूहळू ७.३० → ७ → ६.३० अशी वेळ कमी करा.
Make Slow Changes