Dangers of Wearing Unwashed New Clothes
esakal

नवीन कपडे धुतल्याशिवाय का घालू नयेत?

Aarti Badade

Dangers of Wearing Unwashed New Clothes

केमिकल्सचा धोका

नवीन कपड्यांवर असलेले डाय, कलर स्टेबलायझर आणि इतर रसायने त्वचेला हानिकारक ठरू शकतात.

Dangers of Wearing Unwashed New Clothes | Sakal
Dangers of Wearing Unwashed New Clothes

त्वचेवर एलर्जी

काही लोकांना नवीन कपड्यांमुळे त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा पुरळ येऊ शकते.

Dangers of Wearing Unwashed New Clothes | sakal

जंतू आणि बॅक्टेरिया

स्टोअर, गोदाम किंवा ट्रायल रूममध्ये हाताळताना कपड्यांवर सूक्ष्म जीवजंतू असतात. त्यामुळे आजारपण येऊ शकते.

Dangers of Wearing Unwashed New Clothes

ट्रायल रूम

इतर लोकांनी वापरलेले किंवा ट्राय केलेले कपडे न धुता वापरणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं.

Dangers of Wearing Unwashed New Clothes | Sakal

घाम

घाम, गरम हवामान आणि कपड्यांतील रसायन यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.

Dangers of Wearing Unwashed New Clothes | Sakal

खराब होण्याची शक्यता

धुतल्यावर काही कपड्यांचे रंग सुटतात ते आधीच समजल्यास नुकसान टाळता येतं.

Dangers of Wearing Unwashed New Clothes | Sakal

मऊपणा

धुतल्यावर कपड्यांमधील कडकपणा कमी होतो, जे त्वचेसाठी सोयीचं ठरतं.

Dangers of Wearing Unwashed New Clothes | Sakal

स्वच्छ कपडे

नवीन कपड्यांना धुणं ही आरोग्यासाठी एक आवश्यक सवय आहे.

Dangers of Wearing Unwashed New Clothes | sakal

जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक?

Dangers of Overhydration | Sakal
येथे क्लिक करा