पुजा बोनकिले
भाकरी खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.
समतोल आहार नियोजनामध्ये भाकरीचा समावेश असणे आवश्यक आहे.
भाकरी बनवताना तेल किंवा तूपाचा वापर केला जात नाही.
यामुळे कॅलरीज वाढत नाही.
भाकरीमध्ये भरपूर चोथा असल्याने पोट भरल्याची जाणीव लवकर होते व जास्त काळ टिकते.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे ते लोक आहारात भाकरीचा समावेश करू शकतात.
भाकरी पचायला हलकी असल्याने पचन सुलभ होते.