फणस खाऊन बिया फेकून देताय? आधी 'हे' भन्नाट फायदे जाणून घ्या

Anushka Tapshalkar

फणस खाता, पण बिया फेकता?

फणसाचा गोड गर खाल्ल्यानंतर अनेकजण बिया टाकून देतात. पण या बियांमध्ये पोषणाचा खजिना दडलेला आहे.

Health Benefits of Jackfruit Seeds

|

sakal

प्रोटीनचा उत्तम स्रोत

फणसाच्या बियांमध्ये सुमारे 7-8 ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे स्नायूंची दुरुस्ती आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

Health Benefits of Jackfruit Seeds

|

sakal

फायबरने भरपूर

या बियांतील फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करते.

Health Benefits of Jackfruit Seeds

|

sakal

आतड्यांसाठी फायदेशीर

फणसाच्या बियांमध्ये असलेले रेसिस्टंट स्टार्च चांगल्या गट बॅक्टेरियांना पोषण देऊन आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Health Benefits of Jackfruit Seeds

|

sakal

मेटाबॉलिझम वाढवते

व्हिटॅमिन B1 (थायमिन) आणि B2 (रिबोफ्लेविन) शरीरातील मेटाबॉलिझम सुरळीत ठेवण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.

Health Benefits of Jackfruit Seeds

|

sakal

ब्लड शुगर नियंत्रित

फणसाच्या बियांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे साखरेचे शोषण हळूहळू होते.

Health Benefits of Jackfruit Seeds

|

sakal

आहारात कशा खाव्यात?

बिया उकडून किंवा भाजून त्यांची साल काढा. नंतर त्या भाजी, आमटीत घाला किंवा मीठ, हळद आणि तिखट लावून स्नॅक म्हणून खा.

Health Benefits of Jackfruit Seeds

|

sakal

सलग 1 महिना जवासाच्या बिया खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Flaxseeds | Sakal
आणखी वाचा