सकाळ डिजिटल टीम
हायवेवर गाडीच्या काचा उघड्या ठेवून चालवल्यानं प्रवाशांना वाऱ्याचा, धुळीचा त्रास होतो. शिवाय मायलेजवरही परिणाम होतो.
Highway driving tips
Esakal
गाडीच्या काचा खाली करून हायवेवरून चालवणं हे सुरक्षेच्या दृष्टीनेही धोक्याचं ठरू शकते.
Highway driving tips
Esakal
हायवेला भरधाव वेगात कार चालवताना काचा उघड्या असतील तर एरोडायनॅमिक्स बिघडते. यामुळे इंधनाचा वापर वाढतो.
Highway driving tips
Esakal
काचा खाली केल्यामुळे रस्त्यावर असलेली धूळ, इतर गाड्यांमुळे होणारा धूर थेट गाडीत येतो.
Highway driving tips
Esakal
धूर, धूळ गाडीत आल्यानं प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. यात डोळ्यांना जळजळ, कोरडेपणा याची समस्या जाणवते.
Highway driving tips
Esakal
अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला असलेले लहान दगड इतर वाहनांमुळे हवेत उडतात. काचा उघड्या असल्यास ते गाडीत येऊ शकतात.
Highway driving tips
Esakal
गाडीच्या काचा उघड्या असतील तर भरधाव वेगात जाताना समतोल बिघडण्याची भीती असते.
Highway driving tips
Esakal
गाडीला चांगलं मायलेज हवं असेल आणि सुरक्षित- आरामदायी प्रवासासाठी गाडीचा काचा बंद ठेवा.
Highway driving tips
Esakal
Two-Wheeler Insurance Claim
esakal