आयुर्वेदानुसार 'या' लोकांनी दही खाणे ठरू शकते विष!

Aarti Badade

कफ आणि सर्दीचा त्रास असणारे

आयुर्वेदानुसार क्षय, सर्दी, खोकला आणि कफविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दह्याचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

रात्रीच्या वेळी दही खाण्याचे तोटे

रात्री कधीही साधे दही खाऊ नये; खायचे असल्यास त्यात गाईचे तूप, साखर, मध किंवा आवळाचूर्ण घालूनच खावे.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

नियमित सेवन ठरू शकते घातक

दही हा रोजच्या आहारात घेण्याचा पदार्थ नाही; दह्याचे नित्य सेवन केल्याने रक्त बिघडून त्वचेचे गंभीर विकार होण्याची शक्यता असते.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

'अदमुरे' दही आहे सर्वात विषारी

ज्या दह्याला चांगला आंबटपणा आलेला नाही आणि ते पूर्णपणे विरजलेले नाही, असे अदमुरे दही शरीरात निरनिराळे रोग निर्माण करते.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

ऋतूनुसार दही खाण्यास सक्त मनाई

हवामानातील बदलांमुळे शरीराचा दोष समतोल राखण्यासाठी शरद (ऑक्टोबर हीट) आणि वसंत ऋतूत कधीही दही खाऊ नये.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

औषधी वापरासाठी घट्ट दही

जर औषधात किंवा उपचारासाठी दही वापरायचे असेल, तर विरजण लावल्यापासून २४ तासांनी तयार झालेले घट्ट दहीच वापरावे.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

दही आंबट न होण्यासाठी सोपी ट्रिक

दही जास्त आंबट होऊ नये म्हणून त्यावर अर्धा कप बर्फाचे पाणी टाकावे आणि ते लगेच फ्रीजमध्ये साठवून ठेवावे.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

रात्री दही खाण्याची योग्य पद्धत

रात्रीच्या वेळी जर दही खायचेच असेल, तर त्यात पुरेसे पाणी आणि साखर टाकून पातळ करून घेण्यास काहीच हरकत नाही.

Should Not Eat Curd Daily According to Ayurveda

|

Sakal

व्हिटॅमिन B ला शरीराचे ‘पॉवरहाऊस’ का म्हटले जाते?

Vitamin B Deficiency Symptoms and Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा