रात्रभर भिजवलेले कडधान्य  शिजवून खाल्ल्यावर काय होते?

सकाळ डिजिटल टीम

कडधान्य भिजवणे

कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि पोटॅशियम भरपूर असते. पण शिजवण्यापूर्वी ते भिजवल्यास त्यांचे आरोग्यदायी फायदे दुप्पट होतात.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal 

शिजवण्याचा वेळ वाचतो

कडधान्य भिजवल्याने ते मऊ होतात, ज्यामुळे त्यांचा शिजवण्याचा वेळ सुमारे २० ते ३८ टक्क्यांनी कमी होतो.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal 

पचनास सोपे अन् गॅसपासून सुटका

कडधान्यांमध्ये 'ऑलिगोसॅकेराइड्स' नावाचे कार्बोहायड्रेट्स असतात. भिजवल्यामुळे हे घटक पाण्यात उतरतात आणि पोटात गॅस किंवा सूज येण्याची समस्या होत नाही.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal 

'अँटी-न्यूट्रिएंट्स' कमी होतात

कडधान्यांमधील लेक्टिन्स आणि फायटेट्स हे पोषक घटक शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. भिजवल्याने हे घटक बाहेर निघून जातात.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal 

भिजवण्याची योग्य पद्धत

कडधान्ये रात्रभर (८ ते १२ तास) पाण्यात भिजवावीत. वेळ नसल्यास ३ मिनिटे उकळून १ तास झाकून ठेवून 'क्विक सोकिंग' पद्धत वापरावी.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal

भिजवलेले पाणी फेका

ज्या पाण्यात कडधान्य भिजवले आहे ते पाणी फेकून द्या आणि शिजवताना नेहमी ताजे व स्वच्छ पाणी वापरा.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal 

भिजवणे शक्य नसेल तर?

वेळ नसेल तर तुम्ही न भिजवताही शिजवू शकता, फक्त वेळ जास्त लागेल. किंवा कॅन्ड (डबाबंद) कडधान्ये वापरताना धुऊन त्यातील जास्तीचे मीठ काढून टाका.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal 

आहारात कडधान्य

निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करा आणि योग्य पद्धतीने भिजवूनच त्यांचा आस्वाद घ्या.

Does Soaking Beans Really Prevent Gas and Bloating?

|

sakal 

रेल्वे इंजिनला वेगवेगळे रंग का असतात?

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

आणखी वाचा