Ashok Jawale
स्वतःचा आवाज ऐकताना तुम्हालाही तो अनोळखी वाटतो? यामागे आहे आवाज ऐकण्याची रंजक प्रक्रिया!
Voice Recording 2
esakal
आपण बोलतो तेव्हा आवाज हवेतून कानापर्यंत पोहोचतो.
Voice Recording 3
esakal
हवेतून आणि हाडांतून आलेला आवाज आपण एकत्र ऐकतो.
Voice Recording 4
esakal
त्यामुळे स्वतःचा आवाज अधिक भरदार किंवा गंभीर भासू शकतो.
Voice Recording
esakal
मोबाइलचा माइक प्रामुख्याने हवेतून येणारा आवाज टिपतो.
Voice Recording
esakal
हाडांमधून जाणाऱ्या कंपनांचा परिणाम रेकॉर्डिंगमध्ये टिपला जात नाही.
Voice Recording
esakal
म्हणून रेकॉर्डिंगमधील आवाज अधिक पातळ किंवा उंच पट्टीचा भासू शकतो.
Voice Recording
esakal
इतरांना ऐकू येणारा आवाज रेकॉर्डिंगच्या जवळचा असू शकतो.
Voice Recording
esakal
आवाज बदललेला नसतो; तो ऐकण्याची पद्धत वेगळी असते.
Voice Recording
esakal
Hiccups
esakal