Puja Bonkile
आजच्या काळात प्रत्येकांच्या घरात वायफाय हे असते.
घरी काम करतांना किंवा प्रत्येक ऑपिसमध्ये मजबूत वायफय कनेक्शन असणे गरजेचे असते.
सतत वाय-फाय कनेक्शन डिस्कनेक्ट होत असेल तर कामात अडथळा निर्माण होतो.
ही समस्या दूर करायची असेल तर पुढील काही सोप्या ट्रिक्सचा वापर करु शकता.
जर अनावश्यक डिव्हाइस कनेक्ट असेल डिस्कनेक्ट करावे.
मजबूत वायफाय कनेक्शनसाठी राउटरची जागा महत्वाची असते.
जुने राउटर असल्यास काम नीट करत नाही. यामुळे नवीन राउटर घेणे गरजेचे आहे.
How to cure head cold naturally at home
Sakal