केवळ झोपाळू अन् आळशी नाही.. हा प्राणी आहे एकदम खास!

पुजा बोनकिले

दरवर्षी ३ मे हा दिवस कोअला दिवस म्हणून साजरा केला जातो.

Sakal

ऑस्ट्रेलियामध्ये हा दिवस साजरा केला जातो.

Sakal

कोअला हा प्राणी अस्वलामधील एक प्रकार आहे.

Sakal

सर्वाधिक झोप घेणाऱ्या प्राण्यामध्ये कोअलाचा पहिला क्रमांक आहे.

Sakal

हा प्राणी शाकाहारी आहे.

Sakal

या प्राण्याचे बोट माणसांप्रमाणे आहेत.

Sakal

दिवसेंदिवस हा प्राणी दुर्मिळ होत चालला आहे.

Sakal

कोअला हा प्राणी दिसायाला गोंडस असतो.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal