सकाळ डिजिटल टीम
जगातील सर्वात सुंदर आणि रंगीबेरंगी मकाड कोणते आहे व ते कोठे अढळते जाणून घ्या.
Red-shanked Douc Langur
sakal
या माकडाच्या अंगावर पाच वेगवेगळ्या रंगांची छटा पाहायला मिळते. यामुळेच याला जगातील सर्वात 'कलरफुल' माकड मानले जाते.
Red-shanked Douc Langur
sakal
यांचे पाय गुडघ्यापासून खाली तांबूस-लाल (Reddish-brown) रंगाचे असतात (म्हणूनच यांना 'रेड-शँक्ड' म्हणतात), हात राखाडी, चेहरा पिवळसर-नारंगी आणि मान पांढरी असते.
Red-shanked Douc Langur
sakal
हे दुर्मिळ माकडे प्रामुख्याने आग्नेय आशियातील व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया येथील घनदाट वर्षावनांमध्ये आढळतात.
Red-shanked Douc Langur
sakal
यांचा चेहरा पिवळसर असतो आणि त्याला पांढऱ्या लांब केसांची दाढी असते. त्यांची शेपटी शरीरापेक्षा लांब आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची असते.
Red-shanked Douc Langur
sakal
हे प्रामुख्याने पाने खाणारे (Folivorous) प्राणी आहेत. त्यांच्या आहारात कोवळी पाने, फळे, फुले आणि बियांचा समावेश असतो. पाने पचवण्यासाठी त्यांच्याकडे गाईसारखाच मोठा जठर असतो.
Red-shanked Douc Langur
sakal
हे माकडे सामाजिक असतात आणि साधारणपणे ४ ते १५ च्या गटात राहतात. कधीकधी ५० पेक्षा जास्त माकडांचे मोठे गटही पाहायला मिळतात.
Red-shanked Douc Langur
sakal
इतर माकडांच्या तुलनेत रेड-शँक्ड डोक लँगर खूप शांत स्वभावाचे असतात. ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी चेहऱ्यावरील हावभाव आणि विशिष्ट आवाजांचा वापर करतात.
Red-shanked Douc Langur
sakal
हे माकडे तासनतास एकमेकांचे केस स्वच्छ करण्यात (Grooming) घालवतात. यामुळे त्यांच्यातील सामाजिक बंध घट्ट होण्यास मदत होते.
Red-shanked Douc Langur
sakal
NRCC Camel Research
esakal