अश्विनी महांगडे करणार का राजकारणात प्रवेश? स्वत:चं केला खुलासा

Anuradha Vipat

अश्विनी महांगडे

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरांत लोकप्रिय झाली

Ashwini Mahangde

प्रेक्षकांचं मनोरंजन

सध्या अश्विनी ‘स्टार प्रवाह’च्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Ashwini Mahangde

याबाबत प्रश्न

राजकीय मुद्द्यांवर नेहमीच परखड मत मांडत असल्याने अश्विनीला नुकत्याच एका मुलाखतीत राजकारणात येणार का? याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

Ashwini Mahangde

लोकांसाठी काम

यावर अश्विनी म्हणाली,“मी राजकारणात आताही आहे कारण, मी एक मतदार आहे. पुढे जाऊन मला संधी मिळाली, तर लोकांसाठी काम करायला मला नक्की आवडेल.

Ashwini Mahangde

ही भूमिका

अश्विनी महांगडे सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे.

Ashwini Mahangde

प्रमुख भूमिका

अश्विनी लवकरचं ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Ashwini Mahangde

पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा करणार लग्न, असा असणार लग्न सोहळा