कमजोरी आणि थकवा कमी करा! रोज प्या हा 5 गोष्टींचा घरगुती प्रोटीन शेक

Vinod Dengale

प्रोटीन शेक

रोज थकवा येतोय? शरीरात ताकद कमी वाटतेय? मग महागडे सप्लिमेंट्स घेण्याऐवजी, घरच्या घरी बनवा हा प्रोटीन शेक.

Protein Shake

ताकद वाढवेल

हा शेक तुम्हाच्या शरीराची ताकद वाढवेल आणि सोबतच तुमचे हाडांची मजबूती देखील वाढेल.

Protein Shake

स्टेप 1

हा शेक बनवण्यासाठी लागतील – 2 केळी, 60 ग्रॅम फुटाणे आणि 1 चमचा पीनट बटर

Protein Shake

स्टेप 2

त्यानंतर यात यात 1 चमचा मध आणि 250 मिली दूध घाला

Protein Shake

स्टेप 3

सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकून 30 सेकंद ब्लेंड करा, आणि तुमचा शेक तयार!

Protein Shake

वजन

हा शेक Muscles वाढवतो तसेच वजन वाढवायला मदत करतो आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे

Protein Shake

ताकद

दररोज हा शेक पिल्यानंतर काही दिवसात तुम्हाला शरीरात फरक जाणवेल.

Protein Shake

Moringa Benefits : दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आणि संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी! हा एक 'चमत्कारी वृक्ष' आरोग्यासाठी ठरेल वरदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What happens after consuming Moringa?

|

esakal

हेही वाचा