कंगना रनौत लवकरच अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या सत्य

Anuradha Vipat

अभिनेत्री कंगना रनौत

रिपोर्टनुसार अभिनेत्री कंगना रनौत हिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. कंगना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे

Kangana Ranaut

लग्नासाठी लेहेंगा

रिपोर्टनुसार, कंगना हिने स्वतःच्या लग्नासाठी लेहेंगा तयार करण्यासाठी दिला आहे.

Kangana Ranaut

कोणासोबत लग्न करणार...

एवढंच नाही तर, कंगना कोणासोबत लग्न करणार याबद्दल देखली कोणती माहिती समोर आलेली नाही

Kangana Ranaut

लग्नाची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

Kangana Ranaut

या कारणामुळे चर्चेत

कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Kangana Ranaut

लग्न

कंगना कधी आणि कोणासोबत लग्न करेल… या प्रश्नाचं उत्तर येणारी वेळच देऊ शकेल

Kangana Ranaut

अंकिता लोखंडे मीडियावर भडकली? पण का?