‘दिल चाहता है’ चा येणार का सिक्वेल? जाणून घ्या काय म्हणाला फरहान अख्तर

Anuradha Vipat

चित्रपट

आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला  ‘दिल चाहता है’  हा चित्रपट प्रचंड गाजला.

sequel to 'Dil Chahta Hai'

सिक्वेलची चर्चा

या चित्रपटाच्या पार्ट 2 ची अर्थात सिक्वेलची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.

sequel to 'Dil Chahta Hai'

भाष्य

याबाबत आता फरहान अख्तरनेच भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत फरहाननेच याबद्दल सांगितल.

sequel to 'Dil Chahta Hai'

‘दिल चाहता है 2’

चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलताना फरहान पुढे म्हणाला की ‘दिल चाहता है 2’ गरज आहे असं मला वाटत नाही. 

sequel to 'Dil Chahta Hai'

त्या चित्रपटाचा सीक्वल

आता पुन्हा त्या चित्रपटाचा सीक्वल आणणं म्हणजे पटकथेत काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करावा लागेल. जे मला आवश्यक वाटत नाही, असं फरहानने सांगीतले आहे

sequel to 'Dil Chahta Hai'

दिग्दर्शनामध्ये नशीब

डॉन चित्रपटाच्या सीरिजमधील नव्या चित्रपटासह फरहान पुन्हा एकदा दिग्दर्शनामध्ये आपले नशीब आजमावणार आहे

sequel to 'Dil Chahta Hai'

'हे' आहे हेमंत ढोमेचे खरे आडनाव, स्वत: केला खुलासा