Pranali Kodre
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.
ICC Women’s World Cup Winners
Sakal
भारत आणि श्रीलंकेत खेळवली जाणारी ही महिला वर्ल्ड कपची १३ वी स्पर्धा आहे.
ICC Women’s World Cup Winners
Sakal
पण आत्तापर्यंत केवळ तीन संघांनीच महिला वर्ल्ड कप जिंकला आहे.
ICC Women’s World Cup Winners
Sakal
ऑस्ट्रेलिया महिला संघाने १९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५, २०१३ आणि २०२२ असे एकूण सात वनडे वर्ल्ड कप जिंकले आहेत.
Australia Women Team 2023
Sakal
इंग्लंड महिला संघाने १९७३, १९९३, २००९ आणि २०१७ असे चार वेळा वनडे वर्ल्ड कप जिंकले आहेत.
England Women Team
Sakal
न्यूझीलंड महिला संघाने २००० साली वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे.
New Zealand Women Team 2000
Sakal
भारतीय संघ दोनवेळा वर्ल्ड कप विजयाच्या जवळ होता, मात्र २००५ आणि २०१७ मध्ये भारताला वनडे वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
India Women Team
Sakal
Suryakumar Yadav
Sakal