Asia Cup जिंकणारे ६ भारतीय कर्णधार कोणते?

Pranali Kodre

आशिया कप २०२५ विजेते

भारतीय संघाने २८ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Team India

|

Sakal

अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात

अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत विजेतेपद मिळवलं.

Suryakumar Yadav - Kuldeep Yadav

|

Sakal

६ वा कर्णधार

त्यामुळे सूर्यकुमार यादव आशिया कप जिंकणारा भारताचा ६ वा कर्णधार ठरला.

Suryakumar Yadav - Kuldeep Yadav

|

Sakal

सुनील गावसकर

भारताने सर्वात पहिल्यांदा आशिया कप सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात १९८४ साली जिंकला होता.

Sunil Gavaskar

|

Sakal

दिलीप वेंगसरकर

त्यानंतर दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वात भारताने १९८८ साली दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला.

Dilip Vengsarkar

|

Sakal

मोहम्मद अझरुद्दिन

मोहम्मद अझरुद्दिन यांनी १९९०-९१ आणि १९९५ असे सलग दोन आशिया कप कर्णधार म्हणून भारताला जिंकून दिले.

Mohammad Azharuddin

|

Sakal

एमएस धोनीने

एमएस धोनीने २०१० आणि २०१६ मध्ये कर्णधार म्हणून भारताला आशिया कप जिंकून दिला.

MS Dhoni Asia Cup

|

Sakal

रोहित शर्मा

त्यानंतर रोहित शर्मानेही २०१८ आणि २०२३ साली आशिया कपचे कर्णधार म्हणून विजेतेपद मिळवले होते.

Rohit Sharma Asia Cup

|

Sakal

Asia Cup 2025 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kuldeep Yadav - Jasprit Bumrah

|

Sakal

येथे क्लिक करा