नाकातून रक्त येतंय? उच्च रक्तदाबाचा शांत पण धोकादायक इशारा!

Aarti Badade

हिवाळ्यात रक्तदाब वाढतो

थंडी वाढल्यामुळे (Cold Weather) रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे, कारण या वातावरणात शरीरातील नसा आकुंचन (Constriction) पावतात.

Winter Blood Pressure

|

Sakal

रक्ताचा प्रवाह कमी

नसा आकुंचन पावल्यामुळे रक्ताचा प्रवाह (Blood Flow) कमी होतो. यामुळे हृदयावर दाब येतो आणि रक्तदाब वाढण्याचा धोका (Risk) वाढतो.

Winter Blood Pressure

|

Sakal

नाकातून रक्त येणे

रक्तदाब वाढलेल्या रुग्णांना नाकातून रक्तस्राव (Nosebleed) होण्याची शक्यता अधिक असते, कारण दाबामुळे नाकातील पातळ नसा फुटू शकतात.

Winter Blood Pressure

|

Sakal

धोक्याची मुख्य कारणे

कमी हालचाल, जास्त खाणे-पिणे, असंतुलित आहार (Imbalanced Diet) आणि वजन वाढणे, हे या काळात बीपी अस्थिर होण्याचे मुख्य कारण आहे.

Blood Pressure

|

Sakal

औषधे आणि आहार

सकाळी बाहेर जाण्यापूर्वी औषधे नियमितपणे (Medication) घ्या. आहारात गोड, खारट आणि आंबट पदार्थांचे सेवन कमी करा.

Blood Pressure

|

Sakal

नियमित तपासणी

नियमितपणे रक्तदाब तपासा (Monitor BP), वजन वाढू देऊ नका आणि तणाव (Stress) नियंत्रणात ठेवा.

Blood Pressure

|

Sakal

जीवनशैली

आहारात हंगामी फळे, भाज्या आणि पाणी यांचा समावेश करा. तसेच, थोड्या वेळ उबदार उन्हात घालवणे फायदेशीर ठरते.

Blood Pressure

|

Sakal

हायड्रेशनची कमतरता? ओठ फाटण्यामागचं खरं कारण जाणून घ्या!

Winter Lips Care

|

Sakal

येथे क्लिक करा