Aarti Badade
हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे त्वचा आणि ओठ कोरडे होऊन फाटतात (Chapped), त्यामुळे त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Winter Lips Care
Sakal
थंडीत पाणी कमी पितात, पण ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी (Drink Water) पिणे गरजेचे आहे.
Winter Lips Care
Sakal
दिवसभरात दोन ते तीन वेळा चांगल्या प्रतीचा लिप बाम (Lip Balm) लावा.
Winter Lips Care
Sakal
आठवड्यातून दोन वेळा कॉफी आणि साखरेचा वापर करून ओठांचा हळुवार स्क्रब करा.
Winter Lips Care
Sakal
ओठ चाटण्याची (Licking Lips) सवय पूर्णपणे टाळा, कारण यामुळे ओठ आणखी कोरडे होतात.
Winter Lips Care
Sakal
ओठांची त्वचा पातळ आणि संवेदनशील असल्याने, हिवाळ्यात लिपस्टिक (Avoid Lipstick) लावणे शक्यतो टाळा.
Winter Lips Care
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर खोबरेल तेल (Coconut Oil) लावून मालिश करा, ज्यामुळे ते मऊ राहतील.
Winter Lips Care
Sakal
Warm Salt Water Foot Soak
Sakal