Pranali Kodre
हिवाळ्यात थंड वारे आणि सूर्यप्रकाशाचे बदललेलेल प्रमाण याचा परिणाम बाल्कनीतील झाडांवरही होतो. त्यामुळे झाडांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.
How to Protect Plants in Winter?
Sakal
हिवाळ्यात मातीतील ओलावा लवकर कमी होत नाही, त्यामुळे मातीता १-२ इंचाचा थर वाळल्यावरच पाणी द्या, तसेच झाडांना शक्यतो सकाळी पाणी द्या.
How to Protect Plants in Winter?
Sakal
हिवाळ्यात बाल्कनीत ज्या ठिकाणी सर्वात जास्त वेळ सूर्यप्रकाश येतो, तिथे झाडांच्या कुंड्या ठेवा.
How to Protect Plants in Winter?
Sakal
याशिवाय झाडाच्या सर्व बाजूंना समान ऊन मिळावं म्हणून आठवड्यातून एकदा कुंडी फिरवा.
How to Protect Plants in Winter?
Sakal
रात्री जर खूप थंड वारं येत असेल आणि जास्त नाजूक झाडं असतील तर भिंतीच्या आश्रयाला ठेवा. तसेच झाडांच्या कुंड्या जवळजवळ ठेवा.
How to Protect Plants in Winter?
Sakal
हिवाळ्यात बहुतांश झाडे सुप्त अवस्थेत (dormant period) असल्याने या काळात जास्त रासायनिक खत देणं टाळा. महिना-दीड महिन्यातून थंडं सेंद्रिय खत देऊ शकता.
How to Protect Plants in Winter?
Sakal
वाळलेली किंवा पिवळी पडलेली पानं काढून टाका, पण हिवाळ्यात झाडांची फार छाटणी (hard pruning) करू नका.
How to Protect Plants in Winter?
Sakal
महिन्यातून १-२ वेळा कुंडीतील माती खुरप्याने हलकी उकरुन मोकळी करा, म्हणजे हवा खेळती राहिल. तसेच पानांवर फार धूळ साचू देऊ नका.
How to Protect Plants in Winter?
Sakal
Manghar India's First Honey Village
Sakal