Aarti Badade
उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही शरीर हायड्रेटेड (Hydrated) राहणे आवश्यक आहे. थंड हवामानात कमी पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
Winter Dehydration
Sakal
कमी पाणी पिल्यामुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो. यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) आणि पचन समस्या (Digestive Issues) निर्माण होतात.
Winter Dehydration
Sakal
डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होते आणि अकाली सुरकुत्या दिसतात. पाण्याअभावी टाळू कोरडी पडून केस गळणे (Hair Fall) वाढते.
Winter Dehydration
Sakal
शरीरात पाणी कमी झाल्यास रक्त प्रवाह मंदावतो, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि सतत डोकेदुखी (Headache) होऊ शकते.
Winter Dehydration
Sakal
पुरेसे पाणी न पिल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत होते आणि रोगाचा धोका वाढतो.ग्लास) पाणी प्यावे. तहान नसली तरी दर १-२ तासांनी कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे.
Winter Dehydration
Sakal
खूप कमी पाणी प्यायल्याने लघवी घट्ट होते, ज्यामुळे मूतखडा (Kidney Stones) आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (UTI) धोका वाढतो.
Winter Dehydration
Sakal
निरोगी व्यक्तीने रोज २ ते २.५ लिटर (सुमारे ८-१०
Winter Dehydration
Sakal
Night Leg Cramps Solution
Sakal