कडाक्याच्या थंडीत सुकामेवा खातोय भाव; जाणून घ्या फायदे!

सकाळ वृत्तसेवा

पौष्टिक पदार्थ

हिवाळ्यात आरोग्यासाठी विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याकडे नागरिकांचा कल असतो.

dryfruit laddu | Sakal

खोबरे आणि डिंक

थंडीच्या दिवसात खोबरे आणि डिंकाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगल राखण्यासाठी फायदेशीर आहे.

Coconut and dink | Sakal

ड्रायफ्रूट

डिंकाचे लाडू बनवण्यासाठी ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारीक, खोबरे यांना मागणी आहे. कारण, थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते.

dryfruit | Sakal

उत्पादनात घट

यंदा सततच्या वातावरणाच्या बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे.

dryfruit | Sakal

मागणी

भारतात जास्त प्रमाणात सुकामेव्याची मागणी वाढली आहे. कारण, थंडीच्या दिवसात हाडांना मजबूत बनवण्यासाठी, बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

dryfruit | Sakal

काजू

अतिउष्णता आणि अनियमित पर्जन्यमानामुळे काजूचे जागतिक उत्पादन घटले आहे.

cashew | Sakal

तुटवडा

झाडांवरून माल कमी निघाल्याने कच्च्या काजूचा तुटवडा झाला आहे.

cashew | Sakal

महाग

आयात होत असलेला सुकामेवा यामुळे महागला आहे.

dryfruit | Sakal

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी काय करावे?

joint pain | sakal
येथे क्लिक करा.