सकाळ डिजिटल टीम
पालक, केल, स्विस चार्ड सारख्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे शरीरातील सोडियम कमी करून रक्तदाब संतुलित ठेवते. हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी अत्यंत परिणामकारक आहे.
Vegetables
esakal
बीटमधील नायट्रेट्स रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. बीटचा रस किंवा सॅलडमध्ये बीट उत्तम पर्याय.
Beat
esakal
दररोज एक केळी खाल्ल्यास पोटॅशियम-सोडियम संतुलन राखले जाते व रक्तदाब कमी होतो.
banana
esakal
लसूणमधील अॅलिसिन रक्तवाहिन्या सैल करून रक्तप्रवाह सुधारतो. ताजे लसूण किंवा पूरक घेणे फायदेशीर.
Garlic
esakal
सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन यामधील ओमेगा-३ रक्तदाब व जळजळ कमी करते. आठवड्यातून 2 वेळा सेवन उत्तम.
fish
esakal
बदाम, जवस, चिया बिया यामध्ये मॅग्नेशियम, फायबर आणि हेल्दी फॅट्स मुबलक. हे रक्तवाहिनींचे कार्य सुधारतात.
Nuts and seeds
esakal
एवोकॅडो सोडियमचे दुष्परिणाम कमी करून हृदय मजबूत ठेवतो. सॅलड किंवा होल ग्रेन टोस्टवर उत्तम.
Avocado
esakal
हरभरा, डाळी, शेंगा या उच्च फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमने भरलेल्या आहेत. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारतात.
Legumes
esakal