हिवाळ्यातील निस्तेज त्वचेला करा बाय-बाय! फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या 7 ग्लोइंग टिप्स

Anushka Tapshalkar

रोज एक चमचा तूप घ्या

तज्ञ वैश्णवी तनेजा सांगतात, तूप कोमट पाणी किंवा दुधात मिसळून घेतल्याने शरीराला आतून पोषण मिळतं. त्वचा मऊ, गुळगुळीत आणि हायड्रेटेड राहते.

Eat Ghee

|

sakal

फळं खा

खजूर, मनुका, अंजीर यांसारखी फळं शरीराला नैसर्गिक ओलावा देतात. त्यातील antioxidants त्वचेला ग्लो आणि लवचिकता देतात.

Eat Fruits

|

sakal

रोज कोमट तेलाने मसाज करा

नारळ, तिळ, बदाम किंवा हवं ते तेल घेऊन अंघोळीपूर्वी मसाज करा. यामुळे skin barrier मजबूत होते आणि दिवसभर मॉइश्चर टिकून राहते.

Mild Oil Massage

|

sakal

दूधाने क्लिंझिंग करा

हिवाळ्यात कडक साबण टाळा. कच्चं दूध किंवा उटण वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक तेलं नकळत जपली जातात.

Mild Cleansing

|

sakal

फेसपॅक लावा

ओट्स पावडरमध्ये पीठ, मध, अलोव्हेरा जेल आणि दूध मिसळून फेसपॅक लावा. त्वचा पोषित, टवटवीत आणि मऊ होते.

Facepack

|

sakal

आतून हायड्रेशन वाढवा

पाणी, सूप, हर्बल ड्रिंक्स यांचा आहारात समावेश करा. आतून मिळणारा ओलावा त्वचेचं स्वास्थ्य टिकवतो.

Stay Hydrated | Sakal

सौम्य आणि रिच मॉइश्चरायझर वापरा

अंघोळीनंतर त्वरित मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील ओलावा लॉक होतो आणि त्वचा दिवसभर हायड्रेटेड राहते.

Put moisturizer after bath

|

Sakal

हिवाळ्यात Dandruff का वाढतो?

Winter and Dandruff

|

sakal

आणखी वाचा