Apurva Kulkarni
थंडीमध्ये केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतात. थंडीत केस कोरडे पडतात आणि त्यामुळे केसांमध्ये कोंडा वाढतो.
Winter Hair Fall Problems?
esakal
परंतु थंडीमध्ये केसांची काळजी घ्यायची असेल तर पुढील टीप्स फॉलो करा. ज्यामुळे तुमचे केस मुलायम आणि दाट होतील
Winter Hair Fall Problems?
esakal
आठवड्यातून दोन वेळा केसांचा चांगला मसाज करा. शक्यतो केसांना खोबरेल तेल किंवा बादाम तेल लावा. कोमट तेल करुन ते केसांना लावल्याने केसांना पोषण मिळण्यास मदत होते.
Winter Hair Fall Problems?
esakal
थंडीमध्ये नेहमीपेक्षा जास्त गरम पाण्याने केस धुण्याची इच्छा होते. परंतु ते त्वचेसाठी चांगलं नसतं. त्यामुळे केस धुताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा.
Winter Hair Fall Problems?
esakal
बऱ्याच वेळा केस वाळवण्यासाठी किंवा केस सरळ करण्यासाठी ड्रायर, स्ट्रेटनर याचा वापर होतो. परंतु थंडीमध्ये अशी उपकरणे तुमच्या केसावर विपरीत परिणाम करु शकतात.
Winter Hair Fall Problems?
esakal
डिरेक्ट केसांना शाम्पू लावू नका. आपण जेवढा शाम्पू घेऊ त्याच्या तीनपट पाणी घ्या आणि शाम्पू मिसळून ते केसांना लावा. डिरेक्ट केसांना शॅम्पू लावल्याने डोक्याची स्कीन कोरडी होते.
Winter Hair Fall Problems?
esakal
घराच्या घरी नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेले हेअर मास्क केसांना लावणं चांगलं आहे. त्यामुळे तुमचे केस मजबूत होण्यसाठी मदत होते.
Winter Hair Fall Problems?
esakal
Winter Skin Glow
Sakal