कोरडी त्वचा? हिवाळ्यात ग्लोइंग स्कीनसाठी 6 डिटॉक्स ड्रिंक्स कमाल करतील

Aarti Badade

दिवसाची सुरुवात

हिवाळ्यात सतेज त्वचा आणि सुधारलेला पाचक अग्नी (Digestive Fire) यासाठी दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने करावी.

Winter Skin Glow

|

Sakal

गरम पाणी आणि तूप

सकाळच्या वेळी गरम पाण्यात (Hot Water) १ चमचा गाईचे तूप (Cow Ghee) टाकून प्या—यामुळे पचन सुधारते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

Winter Skin Glow

|

Sakal

तुळशीचे पाणी

दुसऱ्या दिवशी रात्री तुळस (Tulsi) भिजत घालून ते पाणी सकाळी प्या—यामुळे टॉक्सिन्स (Toxins) कमी होतात आणि त्वचा स्वच्छ (Clean Skin) दिसते.

Winter Skin Glow

|

Sakal

काकडी-पुदिन्याचे पाणी

काकडी (Cucumber) आणि पुदिना (Mint) भिजवलेले पाणी प्या—यामुळे हायड्रेशन (Hydration) मिळते आणि चेहरा फ्रेश दिसतो.

Winter Skin Glow

|

Sakal

जिऱ्याचे पाणी

जिरे (Cumin) रात्री पाण्यात भिजत घालून ते पाणी घेतल्यास शरीराची सूज (Body Swelling) कमी होते.

Winter Skin Glow

|

Sakal

आवळा ज्यूस

आवळा ज्यूस (Amla Juice) आणि कढीपत्ता घेतल्यास त्वचा आणि केस (Hair) दोन्ही चांगले राहतात.

Winter Skin Glow

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

सर्व पेय नैसर्गिक (Natural) आहेत, पण ॲसिडिटी किंवा ॲलर्जी (Allergy) असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Winter Skin Glow

|

Sakal

सकाळी पोट साफ होत नाही? हे 7 सोपे उपाय देतात झटपट आराम!

Constipation Home Remedies

|

Sakal

येथे क्लिक करा