Aarti Badade
हिवाळ्यात वातावरण कोरडे आणि थंड असल्यामुळे त्वचा पटकन काळसर आणि खडबडीत (Rough) होते. विशेषतः हातांना याचा सर्वात जास्त त्रास होतो.
Winter Hand Care
Sakal
थंड पाण्याऐवजी कोमट पाण्यात (Lukewarm Water) हात धुतल्याने त्वचेतील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळ दिसते.
Winter Hand Care
Sakal
हिवाळ्यात दिवसातून ३-४ वेळा हातांना लोशन किंवा क्रीम लावा. शिया बटर (Shea Butter) किंवा ग्लिसरीनयुक्त क्रीम उत्तम असते, ज्यामुळे ओलावा टिकून राहतो.
Winter Hand Care
sakal
हातांवर डेड स्किन आणि धूळ जमा झाल्यास रंग काळा दिसतो. यासाठी आठवड्यातून दोनदा साखर-मध किंवा कॉफी-ऑईलचा स्क्रब वापरा.
Winter Hand Care
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलने (Olive Oil) हातांना मसाज करा. यामुळे त्वचा मऊ होते आणि रात्रभर ओलावा टिकून राहतो.
Winter Hand Care
Sakal
लिंबाच्या रसामुळे काळेपणा कमी होतो आणि बेसन त्वचेच्या स्वच्छतेसाठी उत्तम आहे. हा पॅक आठवड्यातून दोनदा वापरल्यास हात उजळतात.
Winter Hand Care
Sakal
थंड वाऱ्यामुळे नैसर्गिक ओलावा कमी होतो. बाहेर जाताना किंवा पाण्यात काम करताना हातमोजे (Gloves) वापरल्याने हातांना संरक्षण मिळते आणि काळेपणा वाढण्यापासून बचाव होतो.
Winter Hand Care
Sakal
Winter Hair Care Night Routine
Sakal