Aarti Badade
शास्त्रज्ञांनी या वर्षी तीव्र थंडीचा इशारा दिला आहे. यामुळे श्वसन आणि फुफ्फुसाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. यापासून बचाव करण्यासाठी, तुमच्या घरात काही खास आयुर्वेदिक गोष्टी ठेवा.
Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter
Sakal
ज्येष्ठमध घसा खवखवणे, सूज आणि दुखणे यावर प्रभावी उपाय आहे. खोकला कमी करण्यासाठी आणि श्वसनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी याची मदत होते.
Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter
Sakal
सुंठ ही आल्यापेक्षा जास्त उष्ण आणि गुणकारी आहे. ताप, फ्लू आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हिवाळ्यात सुंठाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter
Sakal
हिवाळ्यात वाढणाऱ्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी गूळ खाणे उपयुक्त आहे. रात्री थोडेसे गूळ खाल्ल्याने श्वसनमार्गात अडकलेले प्रदूषक कण बाहेर पडण्यास मदत होते.
Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter
Sakal
जेवणात दालचिनी, हळद, आले आणि काळी मिरी यांचा वापर वाढवा.
Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter
Sakal
हे मसाले तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतात.
Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter
Sakal
वरील माहिती सामान्य आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी किंवा औषधासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter
Sakal
Warning Signs to Stop Taking Ashwagandha
Sakal