हिवाळ्यात मेकअप फेल होतोय? 'या' स्मार्ट टिप्स देतील परफेक्ट फिनिश

Anushka Tapshalkar

हिवाळ्यातला मेकअप

लग्न, वाढदिवस, ऑफिसला जाताना किंवा बाहेर फिरायला जाताना हलका मेकअप करायला बऱ्यापैकी महिलांना आवडतो, पण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते तेव्हा मेकअप करताना प्रॉब्लेम येतात.

Winter Makeup

|

esakal

सोप्या टिप्स

पण काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर हिव्याळ्यात कोरड्या त्वचेवरही उत्तम मेकअप करता येतो.

Makeup

|

sakal

मॉइश्चरायझ

हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी त्वचेला भरपूर मॉइश्चरायझिंग द्या. क्रीम किंवा सीरम लावल्यामुळे त्वचा कोरडी न दिसता फ्रेश आणि ग्लोइंग दिसते.

Moisturizer

|

sakal

प्राइमर

थंडीच्या दिवसांत प्राइमर वापरणं खूप महत्त्वाचं आहे. प्राइमरमुळे मेकअप त्वचेवर नीट बसतो आणि जास्त वेळ टिकतो.

Primer | esakal

फाउंडेशन

हिवाळ्यात पावडर फाउंडेशनऐवजी लिक्विड किंवा क्रीम फाउंडेशन वापरा. यामुळे त्वचा कोरडी न दिसता स्मूथ फिनिश मिळते.

Foundation | esakal

डोळ्यांचा मेकअप

डोळ्यांच्या मेकअपसाठी पावडर आयशॅडोपेक्षा क्रीम बेस्ड आयशॅडो अधिक योग्य ठरतात. हे डोळ्यांभोवती सुकलेपणा येऊ देत नाहीत.

Eye Makeup

|

sakal

मस्कारा

थंडीमुळे अनेकदा डोळ्यांत पाणी येतं, त्यामुळे डोळ्यांचा मेकअप पसरण्याची शक्यता असते. यासाठी वॉटरप्रूफ मस्करा वापरा.

Maskara

|

esakal

ब्लश

गालांवर नैसर्गिक गुलाबी झळाळी हवी असेल, तर पावडर ब्लशऐवजी क्रीम ब्लश वापरणं उत्तम.

Blush

|

esakal

कमी प्रॉडक्ट्स

हिवाळ्यात कमी प्रॉडक्ट्समध्ये सॉफ्ट, ड्यूई आणि नैसर्गिक लुक ठेवा. यामुळे त्वचा हेल्दी आणि मेकअप फ्रेश दिसतो.

Use Less makeup Products

|

esakal

ड्राय स्किन स्पेशल: स्मिता शेवाळे सांगते मेकअप सेट करणाऱ्या ७ खास टिप्स

Smita Shewale's Winter Makeup Tips

|

sakal

आणखी वाचा