थंडीमुळे चेहरा कोरडा पडलाय? घरातल्याच 'या' 5 गोष्टी करतील चेहरा मऊ

Apurva Kulkarni

चेहरा कोरडा

सध्या थंडीचे दिवस आहेत. या दिवसात चेहरा कोरडा पडतो. परंतु चेहरा मॉइश्चरायझर करण्यासाठी तुम्ही या घरगुती गोष्टी वापरू शकतात.

WINTER SKINCARE TIPS


|

esakal

कोरफडीचा जेल आणि नारळ तेल

कोरफडीचा जेल आणि नारळ तेल एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास त्वचा मऊ राहते

WINTER SKINCARE TIPS


|

esakal

तांदळाच पाणी आणि कोरफड जेल

१ चमचा तांदळाचं पाणी, दोन चमचे गर आणि अर्धा चमचा गुलाबजल लावल्यास त्वचा मऊ राहते.

WINTER SKINCARE TIPS


|

esakal

कोरफड, मध आणि कच्चं दूध

एक चमचा कोरफडीचं जेल, मध आणि थोडं कच्चं दूध एकत्र करून लावल्यास त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

WINTER SKINCARE TIPS


|

esakal

बदाम तेल

बदाम तेलाचे काही थेंब घेऊन चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. त्याने चेहरा मऊ राहण्यास मदत होते.

WINTER SKINCARE TIPS


|

esakal

ओट्स आणि मध

बारीक केलेल्या ओट्समध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते तसंच चेहरा मऊ होतो. (टीप- हे जेल लावल्यास काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा.)

WINTER SKINCARE TIPS


|

esakal

शिया बटर

थोडे शिया बटर घेऊन चेहऱ्याच्या कोरड्या भागांवर लावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत होते.

WINTER SKINCARE TIPS


|

esakal

लक्ष्मणासाठी उर्मिलाने केला मोठा त्याग; १४ वर्षे झोपण्यामागचं कारण माहितीये का?

URMILA 14 YEARS SLEEP STORY IN RAMAYANA

|

esakal

हेही पहा...