Aarti Badade
हिवाळ्यात त्वचेची (Skin Care) विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.कारण थंडीमुळे त्वचा कोरडी (Dry Skin) होते आणि विविध त्वचेचे आजार जोर धरतात.
Sakal
वारंवार चेहरा धुणे ही हिवाळ्यातील सर्वात मोठी चूक आहे.आपली त्वचा आधीच ड्राय झालेली असते, त्यात वारंवार धुतल्यास कोरडेपणा वाढतो.
Sakal
वारंवार चेहरा धुण्यासोबतच सतत फेसवॉश (Face Wash) वापरणे ही दुसरी चूक आहे.यामुळे त्वचा आणखी कोरडी (More Dry) होते.परिणाम: खाज येणे आणि बारीक पुरळ येणे अशा समस्या उद्भवतात.
Sakal
हिवाळ्यात फेसवॉश फक्त एकदाच वापरा.चेहरा देखील वारंवार धुवू नका.ऑईली स्कीन (Oily Skin) असली तरी चेहरा एकदाच धुणे पुरेसे आहे.
Sakal
सोशल मीडियावर पाहून किंवा कोणाकडून ऐकून घरगुती उपाय (Home Remedies) करणे ही दुसरी मोठी चूक आहे.प्रत्येकाची त्वचा वेगळी असते; तुमच्या त्वचेला काय सूट होईल, हे माहीत नसते.
Sakal
कोणताही विचार न करता घरगुती उपाय केल्यास त्वचेवर वाईट परिणाम (Bad Effects) होतो.चेहरा लाल होणे, काळवटणे किंवा लाल चट्टे पडणे.यामुळे त्वचेचा त्रास आणखी वाढतो.
Sakal
त्वचा प्रकार न पाहता चेहऱ्यावर काहीही लावणे चुकीचे आहे.त्वचा विकार किंवा कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपचार करू नका.
Sakal
डेली रूटीनमध्ये या चुका टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रॉडक्ट्स वापरा.हिवाळ्यात तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य आणि आरोग्य जपा!
Sakal
Lower LDL Cholesterol