Anushka Tapshalkar
थंडीत पाय कोरडे, खवलेदार आणि निस्तेज होतात. त्यामुळे नियमित स्क्रबिंग करून मृत त्वचा काढणे अत्यंत महत्त्वाचे.
Winter Foot Care
sakal
पांढरी साखर आणि लिंबाचा रस त्वचा एक्सफोलिएट करून त्वरित ग्लो देतात. स्क्रब केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
Lemon And Sugar Scrub
ओट्स, बेकिंग सोडा, मध आणि पाण्याचा पेस्ट बनवा. हे सौम्य एक्सफोलिएशन करताना त्वचेला शांत आणि मऊ ठेवते.
Oatmeal Foot Scrub
sakal
कॉफीचे ग्रॅन्यूल्स आणि ब्राउन शुगर मृत त्वचा काढून पायांना रिफ्रेश करतात. नंतर नारळाचे तेल लावल्यास त्वचेला अतिरिक्त पोषण मिळते.
Coffee & Brown Sugar Scrub
sakal
सी सॉल्ट, नारळाचे तेल आणि पेपरमिंट ऑइलची मिश्रण पायांना कूलिंग इफेक्ट देत त्वचा बेबी सॉफ्ट बनवते.
Peppermint Salt Scrub
sakal
अननस, साखर आणि दह्याचा स्क्रब पायांना नैसर्गिक ग्लो देतो. 10 मिनिटं स्क्रब करून 10 मिनिटं बसू द्या आणि नंतर धुवा.
Pineapple Yoghurt Scrub
sakal
हिवाळ्यात बूट–सॉक्समुळे मृत त्वचा वाढते. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा फुट स्क्रब करा आणि मॉइश्चरायझरने पायांना सॉफ्ट ठेवा.
Regular Winter Care
sakal
Night Routine for Dry Skin and Cracked Heels
sakal