पुजा बोनकिले
या चहामध्ये सफरचंदाचे तुकडे, दालचिनी घालून ग्रीन किंवा ब्लॅक टीचे सेवन करू शकता. यामुळे शरीर उबदार राहील.
तुम्ही वाळलेले किंवा ताजे पुदीना पान वापरून चहा तयार करू शकता. यामुळे पचन सुलभ होते.
कोमट पाण्यात किंवा दूधात हळद पावडर मिक्स करावी. हळीचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते.
हिवाळ्यात आल्याचा चहा पिणे आरोग्यदायी मानलं जातं. कारण यामध्ये असलेले घटक आरोग्यदायी असते. या चहामुळे मळमळ होणे, घसा खवखवणे कमी होतो.
मसाला चहामध्ये वेलची, दालचिनी, लवंग, आलं यासारक्या मसाल्यांचा समावेश असतो. यामुळे शरीर उबदार राहते. तसेच हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
अनेक लोक दिवसाची सुरूवात चहाने करतात.
हिवाळ्यात कोणत्या प्रकराचा चहा प्यावा असा प्रश्न अनेक लोकांना पडतो.
तुम्ही वरील प्रकारे चहा बनवून सेवन करू शकता.