Apurva Kulkarni
हिवाळ्यात हाडे मजबूत ठेवण्यासाठी तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक अन्न खाणं गरजेचं असतं.
FENUGREEK LADOO methiche ladu
esakal
शरीराला मजबूत ठेवण्यासाठी मेथी दाणे अधिक उपयुक्त ठरतात, परंतु तुम्ही कधी अशा पद्धतीने मेथी लाडू खाल्ला आहे का? जाणून घ्या.
FENUGREEK LADOO methiche ladu
esakal
मेथी दाणे, कोमट दूध, गव्हाचे पीठ, साजूक तूप, गूळ, सुका मेवा, सुकं खोबरं,डिंक, वेलची पावडर
FENUGREEK LADOO methiche ladu
esakal
सुरुवातीला मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटा, त्यात अर्धा कप कोमट दूध मिसळून थोडा वेळ झाकून ठेवा.
FENUGREEK LADOO methiche ladu
esakal
त्यानंतर कढईत तेल गर करून डिंक तळून घ्या. मिक्सरवर डिंकाची भरड काढून घ्या. कढईत सुका मेवा, किसलेले खोबरे मंद आचेवर परतून घ्या.
FENUGREEK LADOO methiche ladu
esakal
त्यानंतर भिजवलेल्या मेथी पूड तुपात मंद आचेवर परतून घ्या. त्यानंतर गव्हाचं पीठ सुद्धा खमंग रंग बदलेपर्यंत भाजा.
FENUGREEK LADOO methiche ladu
esakal
भाजलेले पीठ, मेथी पूड, सुका मेवा, डिंक, खोबर, सुंठ पावडर आणि वेलची पावडर कत्र करून त्यात वितळलेला गूळ घाला.
FENUGREEK LADOO methiche ladu
esakal
मिश्रण कोमट असतानाच तुपाच्या हाताने लाडू वळून घ्या. थंडीत अतिशय पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार आहेत.
FENUGREEK LADOO methiche ladu
esakla
BLOOD SUGAR
esakal